पोलिसनामा येथे हे वाचायला मिळाले:


पती-पत्नी, तीन गोंडस मुली, एक चुणचुणीत मुलगा. अल्लाहने दिलेले सर्व काही असे भरलेले सुखवस्तू घर! एक तांत्रिक येतो, आपल्या मायाजालात पती-पत्नी अशा दोघांना भूलवतो नि त्यातून हे भरलेले घर उद्‌ध्वस्त होते. एखाद्या रहस्यमय चित्रपटातील कथा वाटावी, अशी भीषण घटना सोलापुरात घडली.
एका तांत्रिकाने शेतात गाडलेले गुप्तधन मिळवून देण्याची थाप मारून घरातील महिलेचा बळी घेतला. सुदैवाने पतीचा बळी घेण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला. बचावलेल्या पतीने दिलेल्या जबानीतून मांत्रिकाच्या क्रूर कुकर्माचा किस्सा पुढे येतो. माझी पत्नी गेली. पण, अल्लाहने मला वाचविले. ...
पुढे वाचा. : तांत्रिकाने भूलविले, घर उद्‌ध्वस्त झाले