लेख छान झाला आहे.

आणखी म्हणजे पोपट झाला हेच बरं नाही का? खरा उंदिर टुण्णकन उडी मारून आला असता म्हणजे?

केंब्रिजच्या घरी एकदा मी टिव्ही पाहण्यात रंगलेली असताना, माझ्याकडे बघणारे दोन डोळे टीव्हीखालून लुकलुकले होते. थोडावेळ आश्चर्याने व भीतीने काही सुचलेच नाही. मग मोबाईल काढून शेजारणीला 'माऊस' अशा एका आरोळीचा फोन केला. ती व तिचा नवरा कसले कसले पाईप घेऊन मदतीला आले. मग काय झाले ते झाले. त्याचाही असा एक लेखच होईल.