तुम्ही इतक्या छान शब्दांत इतका क्लिष्ट विषय समजावलात, तेही तर्कसुसंगत पद्धतीने, बुद्धिवादी लोकांना पटेल अश्याप्रकारे त्या बद्दल धन्यवाद.

प्रश्न : निराकार शोधून काय उत्तर मिळाले?

उत्तर : पुनर्जन्म म्हणजे काय मजा आहे ती कळली!

एव्हढंच?

एव्हढ्या सगळ्यातून निराकार असण्याचे, किंवा तो नसल्यामुळे नसण्याचे, प्रयोजन काय हे अजूनही कळाले नाही.