प्रतिसादाबद्दल धन्यवाद पैराव, पण माझा मुख्य प्रश्न आहे आदर करणे या शब्दप्रयोगाबद्दल. मान आणि आदर यांच्यात अर्थाच्या छटा बदलतात हे एकदम मान्य. पण मान देतात आणि आदर बाळगतात. मग हा आदर करणे प्रकार का आणि कुठून आला याबद्दलही काही सांगाल का? --अदिती