लेख मस्तच! असा गोंधळ होतो कधीकधी. इतकं वाईट नका वाटून घेऊ. खराखुरा उंदीर घुसला असता घरात आणि विषारी गोळ्या पोटात गेल्यामुळे मरून पडला असता तर जास्त डोकेदुखी झाली असती असं वाटतं.

--अदिती
ता. क. जपानी लोक नेझुमीला (नेझुमीच ना? )घाबरतात का हो?