पुलस्ति,
ही कविता/गझल म्हणजे अतिशय सुंदर, अप्रतिम रचना आहे... अभिनंदन!
कोणता शेर जास्त आवडला कसं सांगावं? एकन्एक शेर मनाला आनंदीत करून गेला...
असेच लिहीत राहा. पु. ले. शु.