सर्वांचे धन्यवाद,
श्री. शाहिस्तेखान, श्री विजय देशमुख, श्री लंबोदर, श्री सौरभ, श्री दाभोळकर, श्री स्वामीयोगेश, श्री हरणटोळ, श्री कावळा

 व चांदणीजी , आपणा सर्वांचे मनातून आभार. माझा विपत्र पत्ता दुवा क्र. १

 आहे. या चर्चेच्या विषयाशी संबंधीत आपण मला या नंतरही संपर्क करू शकता.
पुनश्च धन्यवाद.