इंग्रजी किंवा उर्दु मधे कोणि काहि चांगले बोलले किंवा प्रार्थने नंतर बाकिचे लोक त्या वोलणार्याला अनुमोदन देण्यासाठि 'आमेन' असे म्हणतात. मराठित असा कोणता शब्द आहे? ('तथास्तु' हा बर्याचदा देव किंवा ज्याला प्रार्थना केलि तो म्हणतो. त्यामुळे हा 'आमेन' ला पर्याय वाटत नाहि.)