डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा येथे हे वाचायला मिळाले:
ए बंड्या !! अरे झोपला का? चल सिग्नल सुटला. निमीष च्या आवाजाने रोहन भानावर आला. त्याने स्कॉर्पियो गेअर मध्ये टाकली आणि गर्दीतुन वाट काढत पुढे निघाला. त्याचे लक्ष मात्र स्कॉर्पियोच्या आरश्यातच होते. पुढचा सिग्नल लागला आणी रोहन परत आरश्यात पहाण्यात दंग झाला. यावेळेसही निमीष ला रोहनला सिग्नल सुटल्याची जाणीव करुन द्यावी लागली. त्यामुळे पुढच्या सिग्नलला निमीष सावध होता. सिग्नल सुटायच्या आधीच त्याने रोहनकडे बघीतले.
रोहन स्वःताशीच हसत स्कॉर्पियोच्या आरश्यातुन मागे बघत होता.
“अरे काय झालेय तुला? लक्षं कुठेय तुझं ?” निमीषने ...
पुढे वाचा. : लव्ह गेम (भाग १)