माझी सह्यभ्रमंती ... ! येथे हे वाचायला मिळाले:

दिवस नववा ... 'मराठा राजा छत्रपती जाहला' ... !
आज पहाटे-पहाटे वाघ्याच्या भूंकण्याने जाग आली. पहाटेचे ६ सुद्धा वाजले नव्हते. पण त्याने आम्हाला शेवटी उठवलेच. का भुंकत होता ते काही शेवटपर्यंत कळले नाही. आम्ही उठून आवरून घेतले आणि सूर्योदय बघायला होळीच्या माळावर पोचलो. आजचा सूर्योदय आम्ही राजांच्या साक्षीने बघत होतो. गडावर थोडीफार गर्दी होती. आज आमच्या ट्रेकचा शेवटचा दिवस होता. गेल्या ९ दिवसांची भटकंती आज संपणार होती. कसले फटाफाट दिवस गेले. ही भ्रमंती संपूच नये असे वाटत होते. आम्ही झट-झट आवरून घेतले आणि उर्वरित गड बघायला निघालो. आम्ही आता ...
पुढे वाचा. : भाग ९ - सप्त शिवपदस्पर्श ... !