Mazya Kavita येथे हे वाचायला मिळाले:

मी हि ताजमहल
तुझ्यासाठी बांधीला असता
अन् त्यासाठी कुणाचा
बळी घेतला असता ....
पण...तु म्हणतेस म्हणून नाही...!

मजनू बनून मी ही
झालो असतो वेडा
दगड मारले असते मलाही लोकांनी
अन् मग तु मध्ये आली ...
पुढे वाचा. : पण...तु म्हणतेस म्हणून नाही...!