मनात आली, विषण्ण झाली, निघून गेली
सुधारण्याची निलाजरी वल्गना असावी

जपून माणूसकी उधळ या जगात भूषण
हपापली माणसे, तिची वंचना असावी

हे दोन शेर आवडले.

'जिंदगी' ह्या शब्दा ऐवजी दुसरे काही वापरता येईल का?

उगाच का कोण वाहवा बोलणार आहे?
रचून झाली खरीखुरी वेदना असावी

हाही शेर उत्तम च आहे. पण मराठीत 'वाहवा करणे' हे जास्त वापरले जाते, ते बसवता आले तर उत्तमच !

शुभेच्छा !