माझिया मना येथे हे वाचायला मिळाले:

आजच्या लोकसत्ता ऑनलाईन मधलं "काय चाललंय काय" कार्टून आलंय. एक विद्यार्थी अगदी बाकापर्यंत लोंबणारी दाढी घेऊन बाकावर बसलाय आणि प्रश्नपत्रिका देणा-या प्राध्य़ापकाला सांगतोय " परीक्षा झाल्याशिवाय दाढी करायची नाही ...
पुढे वाचा. : प्रॅक्टिकल जोक