अटकमटक -- Marathi Blog चटक येथे हे वाचायला मिळाले:

कधी कधी बोलता बोलता सहज एखाद्या पुस्तकाविषयी समजतं. आपल्याला कुणीतरी सांगतं की ते पुस्तक नक्की वाच. आपण हरप्रयत्नाने पुस्तक मिळवतो आणि पुस्तक भन्नाट म्हणजे भन्नाटच निघतं. अशा वेळी पुस्तक नक्की वाचायला सांगणाऱ्याचे आभार कसे मानायचे तेही कळत नाही !
‘निशाणी डावा अंगठा’ या पुस्तकाबद्दल असं म्हणजे सेम असंच झालं !

आधी तर चक्क आप्पा बळवंत चौकात चार-पाच दुकानं फिरूनही ते पुस्तक मिळत नव्हतं. बरं, हातात फार वेळही नव्हता, त्यामुळे आता पुढच्या सुट्टीतच पुण्याला आल्यावर ‘निशाणी..’ वाचायला मिळणार अशी लक्षणं दिसायला लागली होती. घरी येताना ...
पुढे वाचा. : निशाणी डावा अंगठा