कविता डोळ्यासमोर चित्र उभी करते हे आपल्या या रचनेतून पटत आहे.
( निसर्गचित्रण असा विषय असतोच! त्या दृष्टीने आपली रचना मला आवडली. आपल्याला त्यात अनेक गोष्टी घालून एक रंगीन रसायन तयार करता येईल. )
शुभेच्छा!