आत्म्याच्या..नियमित पराभवाची,
मनाच्या..एखाद्या अकल्पित विजयाची,
देहाच्या...सहा-रिपुंशी उघड सलगीची,
बुद्धीच्या.. न पटणारी कामं उत्साहाने करण्याच्या सवयीची!... अतिशय परखड...
आत फक्त चहापान होऊन संपलेल्या
बैठकीची खबर बाहेर फुटू नये
म्हणून सर्वांनी गुप्तता पाळली.... म्हणजे झालं!.. वा वा बहोत बढिया... एकदम प्रामाणिकपणे व्यक्त केलेला जीवनानुभव.. मुक्त-छंद कधी कधी अतिशय ताकदवान ठरतो.... आशय व्यक्त करण्यासाठी..!
-मानस६