जुन्या काळातल्या खरेदीच्या गोष्टी वाचायला मजा वाटली. मी स्वतःचे पैसे वापरून खरेदी करायला सुरुवात केल्याच्या काळापासून ग्राहकबाजार, संकुले होती. त्यामुळे, 'कसली साडी? ' या प्रश्नाची विशेष मजा वाटली.