आधीची कथा (सर्जन) व ही एका माळेतल्या वाटल्या. म्हणजे आशयाच्या दृष्टीने नव्हे, तर वातावरण व कथेचा साचा यात साम्य वाटले. तसे बघितले तर एकीत सर्जन व एकीत संहार आहे, म्हणजे माळेत जोडण्यासारख्या आहेत.
बाकी वातावरणनिर्मिती झकास. पात्रे आपल्या परीने योग्य ते वागणारी.