Sardesaies येथे हे वाचायला मिळाले:
एक काळाशार वेदनाडोह
माझ्या आस्तीत्वाला व्यापून,
अन रंध्रारंध्राना फुटलेले वेदनांकुर
माझं जिवंतपण तीक्ष्ण करताना
एक विषण्ण एकटेपणा मला बिलगून
----- सयामी जुळ्यासारखं------!
अंतर्ताटव्यातून तू
उखडून चुरगाळलेल्या फुलपाकळ्या
तुझ्या स्पर्शाशी जवळिक साधून होत्या म्हणून
माझ्या हृ्दयाशी ...
पुढे वाचा. : बये, हळू चाल ग...