Fantastic Five येथे हे वाचायला मिळाले:
मुंजाबाने सांगितलेल्या घटनाक्रमावरून मंदारवर संकट कोसळणार, हे तर नक्की होतं. शिवाय त्याने दाखवलेल्या फोटो फ्रेममध्येही काळे ढग दिसत होते. निश्चलानंदांनी संकटाची चाहूल मिळावी याकरता एक खास चित्र रेखाटून ठेवलं होतं. चित्रात एक मोठा वाडा ...
पुढे वाचा. : फँटास्टिक स्टोरी ( )