अन्नासाहेब चौधरी येथे हे वाचायला मिळाले:
ग्राहकांचे अधिकार
जनतेच्या जीवितास व मालमत्तेच्या दृष्टीने घातक असा माल बाजारात विकला जाऊ नये यासाठी संरक्षण. बाजार पेठेतील मालाची गुणवत्ता, वजन, क्षमता, शुध्दता, दर्जानुसार किंमत जाणून घेणे दुकानात अथवा बाजारपेठेत वेगवेगळ्या वस्तू व त्याच्या विविध किंमती पहाण्याच्या, हवी ती पसंतीस पडलेली वस्तू विकत घेणे. ग्राहक मंचासमोर बाजू मांडणे, चर्चा करणे, मार्गदर्शन घेणे, ग्राहक हितासाठी लक्ष देणे. व्यापार्यांकडून होणार्या ग्राहकांची पिळवणूकीसंदर्भात दाद मागणे. ग्राहक मंचच्या कायद्यासंदर्भातील शिक्षण घेणे.
तक्रार केव्हा ...
पुढे वाचा. : ग्राहकांचे अधिकार