Prasad's (普拉萨德) Blogger येथे हे वाचायला मिळाले:
प्रेमात तुझ्या मिळाले मला जे एकटेपण
त्याचा कस् माझा विझता श्वास
शेवटच्या या वळनावर आता प्रिये
शेवटची पुन्हा तुझीच आस ......
एकदा तुझा हात हातात धरून
निशब्द उभे रहायचं आहे... उमजुन घे
नाहीतर तुझा हात तूच पकड़ ...
पुढे वाचा. : माझ्या राखेचा एक कण....तुझ्या हातावर.