इंटरनेट - सहज... सोपं.. येथे हे वाचायला मिळाले:



मराठी असे आमुची मायबोली
जरी आज ती राजभाषा नसेसर्वत्र आंग्लाळलेल्या या ई-विश्वात एक ना एक दिवस नक्की मराठी भाषेला चांगले दिवस येतील, अनेक लोक मराठी भाषेमधेच त्यांची संस्थळे निर्माण करतील, एकमेकांशी मराठी मधे विपत्र व्यवहार करतील, सर्वांना समजणा-या अशा भाषेतून जगातील नव नवे तंत्रज्ञान एक दिवस लोकांसमोर येइल.. अशी स्वप्ने उराशी धरून काही माणसं या नवीन ई-विश्वात मराठी भाषेचा विचार करून त्यावर प्रयोग करू लागली आणि त्यातून त्यांने अनेक नवनवीन तंत्रे यातून विकसित झाली. गमभन, लिपीकार, बरहा अशा मला माहित असलेल्या तंत्रांचा व त्या वरील ...
पुढे वाचा. : देवनागरी लेखनाची सुलभ तंत्रे !