Kon-Ticky'ing येथे हे वाचायला मिळाले:

मी Once पाहुन दोन वर्षे होऊन गेलीत. हा चित्रपट पहायला सुरुवात केली, तेंव्हा मला वाटलही नव्हतं की हा पिच्चर मी अर्धा तरी पाहू शकेल की नाही. चित्रपटाचा पहिला मिनीट... आणि ह्या गाणं सुरु होतं. मी Musical Hollywood Movies कधीच पाहीले नव्हते. अगदी तो गाजलेला Grease असेल किंवा मुलां रज असेल. तरी पण मला हा पिच्चर आवडला आणि पुन्हा पहायचा अश्या चित्रपटांच्या यादीत जाऊन बसला.

तर चित्रपटाची कथा तशी साधी. ग्लेन डब्लिनच्या रस्त्यावर स्वत: लिहीलेली, संगीतबद्ध केलेली गाणी गिटारच्या साथीने गात असतो आणि येणारे जाणारे लोकांनी ज्या पद्धतीने त्याचं ...
पुढे वाचा. : - एकदाच (किती वेळा होतं की तुम्ही योग्य व्यक्तीला भेटता? )