'खुनशी' प्रतिस्पर्ध्याबरोबर निवांत गप्पा मारत फक्कड चहा मारता यायला हवा!

अगदी पटले. मैदानातली खुन्नस बाहेर आदरात परावर्तित व्हावी. लेख आवडला.

पुष्कळदा असे दिसते, कि खेळाडूंमध्ये आदराचे, मैत्रीपूर्ण संबंध असतात; आणि चाहते मात्र हमरीतुमरीवर येतात.