चिकोरी म्हणजे चिंचोक्यांची पुड असे ऐकले होते. कुणाला अधिक माहिती असल्यास क्रुपया द्यावी.

आणि, अजून एक - कॉफी एवढ्या आधिपासून येउन सुध्धा तिची वेगवेगळी नावे नाहीयेत, जस कि टी / चहा / चाय वगैरे, हे कस?

बाकी लेख एकदम रीफ़्रेशिंग आहे.....