कॉफी ल खरे ग्लॅमर पण इटली मुळे प्राप्त झाले (हे चूक असेल तर माफ करा). कॉफीचे सर्व आधुनिक प्रकार, कपुचिनो, लात्ते, मोका, एस्प्रेसो ह्यांचा उगम इटली मध्ये आहे. तिथून ते अमेरिकेत गेले. ते स्टारबक्स नि प्रसिद्ध केले आणि जगभर नेले.