रॉजर फेडरर - रफेल नदालची. एक रंगांची मुक्त उधळण करीत प्रत्येक सामन्यात एक क्रीडाशिल्प साकारणारा कलाकार, तर दुसरा ताकद आणि प्रचंड कष्टांनी कमावलेल्या कौशल्याची कास धरणारा कर्मकार!   बरोबर. रॉजर- नदालचा एकही सामना मी चुकवत नाही.  बोर्ग - मॅकॅन्रो, एडबर्ग - बेकर, सॅंप्रास - अगासी... मार्शल-गावसकर, तेंडुलकर वि. वॉर्न सगळ्या जबरी जोड्या. प्रतिस्पर्ध्याचा आदर मनात ठेवून खेळताना जोपासलेली खुन्नस.
लेख आवडला. तुमच्या लेखाने काही सामने ठळक डोळ्यासमोर आले. पुन्हा पाहावे लागणार.