७० वर्षे वया खालील सर्वांसाठी मतदान सक्तीचे असलेच पाहिजे
का बरे? मला नसेल करायचं मतदान. तर जबरदस्ती का? माझ्या इच्छेविरुद्ध मी मतदान का करावे?
-ऋषिकेश