मतदान न करणाऱ्या व्यक्तींना रु. १०० दंड, वा  काही तास साधा कारावास वा तत्सम दंड आकारला पाहिजे.

असहमत!!! या गुन्ह्यास देहान्त प्रायश्चित्तावाचून गत्यंतर नसावे असे वाटते. फाशीची शिक्षा सर्वोत्तम!

पहिल्या वेळेस गुन्हा करणारास थोडी सूट द्यायची झालीच, तर किमान जन्मठेपेची शिक्षा तरी ठोठावलीच पाहिजे!

लोकशाहीत सुद्धा अनेक कर्तव्ये अनिवार्य असली पाहिजेत.

अगदी अगदी! नाहीतर "मग ते कोणासाठी मेले"? "हे व्यर्थ न हो बलिदान!"