एकुण आत्म्यांची संख्या स्थिर आहे असं म्हणता येईल का? की आत्म्यांना तुकड्यांमध्ये विभागता येईल ? तसे झाले तर अजून जास्त गोंधळ .

थोडक्यात म्हणजे पुर्नजन्म प्रत्येकाचाच होतो पण स्मरण १-२ लाच होते, असं म्हणता येईल.