या देशात सार्वजनीकठिकाणी घाणीचे साम्राज्य का असते? तिथे स्वतः केलेली घाण ही "दुसऱ्याने उचलावी" या मानसिकतेमुळे. अहो इथे भक्तीने काही सृजनात्मक होणार नसेल तर भयाने तरी होउ द्याल की नाही?धन्यवाद!
या देशात सार्वजनीकठिकाणी घाणीचे साम्राज्य का असते? तिथे स्वतः केलेली घाण ही "दुसऱ्याने उचलावी" या मानसिकतेमुळे. अहो इथे भक्तीने काही सृजनात्मक होणार नसेल तर भयाने तरी होउ द्याल की नाही?
धन्यवाद!