श्री शाहिस्तेखान,
आभार!
ठाऊक हा शब्द ठाऊक असाच लिहायचा होता, काय झाले माहीत नाही, तपासले नाही मी! आपला आभारी आहे.
मोहामुळे काही शेर घेतले गेले असावेत. आपल्या स्पष्ट प्रतिसादाने बरे वाटले.
असाच लोभ असावा.
सर्वांचे या प्रतिसादाद्वारे मनापासून आभार मानतो.