पणइथे चेन्नैत कुंभकोणम डिग्री कॉफी, कॅफे कॉफी डे ची कॉफी प्रसिद्ध आहे..

हे चेन्नै मध्ये कुठे आहे? मि देखिल सध्या चेन्नै मध्येच आहे   पण परिसराची फारशी माहिती नाहि.