सुंदर कविता आहेत.

कोणत्या सप्तकात ही जास्त भावली... हे गीत जीवनाचे ह्या चित्रपटातील एक गाणे आठवले.

''स्वर शब्द-रूप होती, आनंदल्या मनाचे, गातो तरी कळेना हे गीत जीवनाचे''

शुभेच्छा !