Abstract India येथे हे वाचायला मिळाले:
Close... "मॉर्निंग वॉक'' ही कल्पना जरी खूप आकर्षक असली, तरी ती कृतीत आणणं हे महाकठीण काम. याचा अनुभव मी पुरेपूर घेतला आहे. मी "मॉर्निंग वॉक'ला जाईन असं मला स्वप्नातसुद्धा कधी वाटलं नव्हतं. मला साधं पित्त झाल्याचं निमित्त झालं. ती बातमी सोसायटीत पसरली.