Abstract India येथे हे वाचायला मिळाले:
Close...कडधान्ये, डाळी यांना आयुर्वेदात शमी वा शिम्बी या नावाने संबोधले आहे. शिम्बी म्हणजे शेंग. मूग, तूर, मटकी, मसूर आदी शेंगेत तयार होणाऱ्या कडधान्यांचा व त्यापासून तयार केलेल्या डाळींचा समावेश शिम्बी वर्गात होतो.