Abstract India येथे हे वाचायला मिळाले:
Close...व्यसनाच्या आहारी जाणे आणि त्यानंतर व्यसनाच्या आधीन होणे हे मानसिक कमकुवतपणाचे लक्षण आहे. मग ते कुठलेही व्यसन असो. व्यसन या शब्दाचा अर्थ एखादी गोष्ट अपरिहार्यपणे करत राहावी लागणे. ती करत असताना विशेष आनंद होतोच असे नाही; पण ती केली नाही तर विलक्षण अस्वस्थता, कासाविशी आणि परिणामी दुःख होतेच होते. व्यसनाच्या आधीन गेलेल्याला त्यापासून वंचित राहिल्यामुळे मानसिक व नंतर शारीरिक त्रास होऊ ...