बेधुंद मनाच्या लहरी... येथे हे वाचायला मिळाले:
'सरोगसी'तून अपत्यप्राप्ती करवून घेऊ इच्छिणारे पालक व त्यासाठी गर्भाशय देणारी व त्याचा मोबदला घेणारी स्त्रीयाच्यांतील हा आथिर्क देवाणघेवाणीचा व्यवसाय वाढत आहे.गर्भाशय भाड्याने देण्याचे-घेण्याचे प्रमाण आपल्या देशातही वर्षाला पाच-सहाशेवर पोहचले आहे.गुजरात मघल्या 'आणंद' या ...