शब्दांच्या देशात..... श्वास येथे हे वाचायला मिळाले:
माता कोणती सुंदर नसते..?
================================
.
.
जन्मा आल्या प्रत्येकाची..
जग काढते मापे..!
.
आता आता जन्मले बालक
त्या दिसते काळे गोरे..!
एक दोन ना सरल्या राती,
ठरवून मोकळे हसरे ...
पुढे वाचा. : माता कोणती सुंदर नसते..?