आपला सिनेमास्कोप येथे हे वाचायला मिळाले:
चित्रपट हे आजच्या युगाचे माध्यम आहे असे वारंवार म्हटले गेले आहे. त्यामुळे मराठीत वा इतर प्रादेशिक भाषांमध्ये चित्रपट-चित्रपटव्यवहार याविषयी सातत्याने लिहिले जाते. परंतु या लेखनाच्या पसाऱ्यात ज्यास चित्रपटसमीक्षा म्हणता येईल असे लेखन फार कमी आहे. या झगमगत्या जगाविषयीचे आकर्षण असणाऱ्या अनेक प्रेक्षकांचा विचार करून चित्रपटाच्या अवतीभवतीच्या कथा, वर्णनपर लेखन वा चित्रपटतारका-तारे यांच्याविषयीच्या गप्पा अधिक लिहिल्या जातात. चित्रपटमाध्यमाचा इतिहास आणि विविध चित्रकर्त्यांच्या शैलीचं विश्लेषण यावरचे लेखन दुर्मिळ आहे. एका चित्रपटाच्या घडणीचे ...
पुढे वाचा. : फिल्ममेकर्सबद्दल....