Reflections -- शिरीष जांभोरकर येथे हे वाचायला मिळाले:
माझ्या सर्व प्रिय महाराष्ट्रीय मातांनो, भगिनिंनो आणि बांधवानो,
माझं हे पत्र आपणापर्यंत पोचेल तेंव्हा लोकसभा निवडणूकांचं मतदान तोंडावर येऊन पोहोचलेलं असेल. मी सुरुवातीला संबोधताना माझ्या सर्व प्रिय महाराष्ट्रीय बांधवाना साद घातली त्याचा अर्थ थोडा व्यापक आहे, जे मराठी आई वडीलांच्या पोटी जन्माला आले ते तर मराठीच परंतु जे महाराष्ट्रात पिढ्यानपिढ्या स्थायिक असणारे, मराठी भाषा शिकणारे, तिच्यावर प्रेम करणारे, तिचा अभिमान बाळगणारे असे सर्वचजण महाराष्ट्रीय आहेत असे मी मानतो. फरंतु आपल्या प्रदेशाचा विकास हा भकास करुन ...
पुढे वाचा. : राज ठाकरे