खाण्यासाठी जन्म आपुला ... जन्मभरच तर खाणे ... ! येथे हे वाचायला मिळाले:

मार्च महिन्यातले मेक्सिकोमधल्या कामाचे शेवटचे २-३ दिवस बाकी होते. आता घरी परतायचे वेध लागले होते. त्यादिवशी कामावर आल्यानंतर मेल बघायला उशिराने ऑनलाइन आलो तरीपण शाल्मली भेटली. मला जास्त काम नव्हत म्हणुन काही वेळ गप्पा मारत बसलो. त्या तासाभराच्या गप्पांमध्ये शाल्मलीने एक भन्नाट कंसेप्ट ऐकवला. जिलेबीवरुन सुरु झालेल तिचं बोलण कुठल्याकुठे पोचले. आता हे अस काहीतरी भन्नाट शाल्मलीचं करू शकते हे पण तितकाच खरं.
बोलायला सुरवात केल्या-केल्या हिने मुद्द्याला हात घातला. "मला भूक लागली आहे." (आता हिला ...
पुढे वाचा. : शाल्मलीचा भन्नाट कंसेप्ट ... !