Fantastic Five येथे हे वाचायला मिळाले:

This entry is part 3 of 3 in the series MDG

सहस्त्रक विकास उद्दीष्टांनी निम्मा कार्यकाल पूर्ण केला आहे. या पार्श्वभूमीवर गेल्यावर्षी २००८ मध्ये या उद्दीष्ट्यांचा सर्वंकष आढावा घेण्यात आला. वाटचाल निम्म्यावर आली असताना, ती योग्य दिशेने चालली आहे का, त्यामध्ये काय सुधारणा आवश्यक आहेत, त्या कशा करता येतील, यासाठी हा आढावा होता. आढावा घेताना जगाचा प्रामुख्याने खंडनिहाय विचार करण्यात आला. त्यातही आफ्रिका आणि आशिया खंडांच्या विस्तार लक्षात घेऊन त्यांचे उपविभाग करण्यात आले आणि त्यानुसार उद्दीष्ट्ये कुठवर गाठली गेली ...
पुढे वाचा. : भूक, गरीबी आणि प्राथमिक शिक्षण