टॅलीनामा ! येथे हे वाचायला मिळाले:
सचिन तेंडुलकर आणि शेन वॉर्न – क्रिकेट मधली दोन दैवते ! चालत्या बोलत्या दंतकथा ! त्यांची थोरवी आता म्या पामराने काय वर्णावी ? क्रिकेटचा ओरिजिनल डॉन या दोघांनाच आपल्या वाढदिवसाचे एक्स्लुजिव आमंत्रण देतो यातच सर्व आले ! शेन सचिनला थोडा सिनियर असावा कारण आपल्या पदार्पणापासून सचिन त्याला झोडपतच मोठा झाला आहे. आता शेनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधुन निवृत्ति पत्करून सुद्धा बराच काळ झाला आहे व त्याचा बळींचा विक्रम सुद्धा मुरलीधरनने मोडीत काढला आहे. मुरली चेंडू फ़ेकतो व शेनची शैली अगदी क्लीन होती. जेमतेम दोन पावले तो जे चालायचा त्याला रनअप असे म्हणणे ...