डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा येथे हे वाचायला मिळाले:
रोहनचा मुड आज खुपच खराब होता. क्लायंटने ऐन वेळेस बरेचसे बदल सांगीतले होते त्यामुळे तो खुपच अपसेट झाला होता. दुपारच्या नेहमीच्या रिव्हु मिटींगला सुध्दा तो आपले यायचे म्हणुन आला होता. खरं तर चर्चा करण्यासारखे काही नव्हते, पण आपली फॉर्मालिटी म्हणुन ती एक मिटींग होती. तो आत आला तेंव्हा सगळेजण आधीच येउन बसले होते. त्याची नजर रितु वर खिळली. लेमन कलरचा टॉप आणि क्रिम कलरची ३/४थ मध्ये खुप गोड दिसत होती ती. रोहनने दोन सेकंद तिच्याकडे पाहीले आणि तो जागेवर जाउन बसला.
मिटींगमध्ये विशेष असे काही नव्हते. लोक ये जा करत होती, लोकांचे सेल फोन ...
पुढे वाचा. : लव्ह गेम (भाग २ शेवटचा)