जोशीपुराण येथे हे वाचायला मिळाले:

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात व परदेशातही शिवाजी महाराज यांचे चरित्र व कार्य तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे खूप मोठे काम केले आहे. त्यासाठी त्यांनी आजवर हजारो व्याख्याने दिली आहेत. आज या वयातही त्यांचा उत्साह शिवशाहीरांनी लिहिलेले शिवाजी महाराज यांच्यावरील महाराज हे पुस्तक नुकतेच वाचनात आले. बाबासाहेब पुरंदरे यांच्या राजा शिवछत्रपती या चरित्रग्रंथासाठी चित्रकार दीनानाथ दलाल यांच्याकडून त्यांनी अनेक रेखाचित्रे तयार करवून घेतली होती. या सर्व चित्रांचा संग्रह महाराज या नावाने प्रकाशित करण्यात आला ...
पुढे वाचा. : पुन्हा लिहाया आमुचे भारत, व्यास-वाल्मिकी येतील धावत...