काय वाट्टेल ते... येथे हे वाचायला मिळाले:
मुंबईला दोन प्रकारचे हॉटेल्स आहेत . एक म्हणजे शेट्टी लोकांचे आणि दुसरे म्हणजे पण शेट्टी लोकांचे तसे तुरळक हॉटेल्स मराठी लोकांची किंवा गुजराथ्यांची पण आहेतच पण मुख्य शेअर जो आहे तो आहे शेट्टींचा.प्रत्येक सबर्ब मधे ‘चालणारं’ हॉटेल हे शेट्टीचंच असतं . कारण मॉडरेट चार्जेस आणि फास्ट सर्व्हीस. अगदी चौघांचं जेवणाचं बिल पण २०० ते ३०० च्या घरात होतं,आणि क्वॉलिटी पण बरी असते. .
परवा आमच्या नेहेमीच्या शेट्टी कडे गेलो होतो विथ फॅमिली. तसे दोन शेट्टी आहेत, एक म्हणजे गोरेगांवचा सेंट पायस जवळचा, दुसरा सत्यम शिवम हा कांदिवली चा , ...
पुढे वाचा. : चायना मधे वडा पाव.