... जवळपास प्रत्येक शेरात जाणवते आहे(मतला सोडला तर). वेगळा रदीफ तर घ्यायचा, पण शेवटपर्यंत निभवायचा नाही, हे बरे नोहे.

त्यापेक्षा घेतलाच नसता.
वाढवू तूर्तास कविते,
व्यर्थ सारा त्रास कविते..
ऍण्ड सो ऑन.

गझल फारशी आवडली नाही.