मनाचिये गूंति येथे हे वाचायला मिळाले:
काही माणसं. गणवेशातली. आणि काही सिविल ड्रेस मधली.
खण्खणणारे सेल फोन्स. हातात फड्फड्त आपली ताकद दाखवणारे कागद. थोडी अरेरावी, थोडी बाचाबाची. थोडी सारवासारव. आणि मग घणाचे घाव. भिंतींवर, दरवाजावर.
वाटेतल्या वस्तु पटापट बाजुला करत, बावचळलेल्या लोकांना समजावत, दुसरीकडे हलवण्याची लगबग करणारे हाउस-कीपिंग वाले आणि सिक्यूरिटी गार्डस…
केस illegal जागा occupy केल्याची, ...
पुढे वाचा. : एखादं कुस डोळ्यात खुपत राहवं